Aurangabad Rain | औरंगाबादेत मुसळधार पाऊस, शिवना नदीवरील कोल्हापुरी बंधारा फुटला
औरंगाबाद जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे हतनूर बंधारा फुटला आहे. हतनूर गावातील कोल्हापूरी बंधारा फुटला आहे. शिवना नदीवरील कोल्हापुरी बंधारा फुटल्यामुळे हाहाकार माजला आहे. कोल्हापुरी बंधारा फुटल्यामुळे हतनूर परिसरात तुफान पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, शिवना नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे दुकान आणि हॉटेलमध्ये पाणी घुसले आहे. तसेच, रस्ते आणि सोसायट्यांमध्येही पाणी घुसले. फुलंब्री शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून औरंगाबाद जळगाव महामार्गावर गुडगा भर पाणी आल्याने वाहतूक काही काळ मंदावली होती. शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानात हे पाणी शिरले होते , खुलताबाद फुलंब्री महामार्गावर पाणीच पाणी झाले असून दुकानात पाणी शिरले आहे.
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,