Marathi News Videos Aurangabad Hirab Girl Muskan Khan felicitation Police denied permission for the event know more about this

हिजाब गर्ल मुस्कानच्या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांची आडकाठी
हिजाब गर्ल मुस्कान खान (Hijab Girl Muskan khan) हिच्या सत्कार समारंभावरून औरंगाबादचं वातावरण चांगलंच पेटलं आहे.
हिजाब गर्ल मुस्कान खान (Hijab Girl Muskan khan) हिच्या सत्कार समारंभावरून औरंगाबादचं वातावरण चांगलंच पेटलं आहे. आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने मुस्कान खान हिचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला आहे. संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे शहरात आगमन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने या कार्यक्रमाला आक्षेप घेतला होता. या कार्यक्रम होऊ नये, असे पत्रही पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर भाजपचा विरोधा काहीसा मावळलेला दिसतानाच आता पोलिसांनी या कार्यक्रमाला आडकाठी घातली आहे. शहरातील आमखास मैदानावर या सत्कार सोहळ्याचे नियोजन कऱण्यात आले असून पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.
Published on: Mar 14, 2022 11:22 AM
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे…
Related Video
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले