औरंगाबादमध्ये कोरोनामुळे एक महिन्याच्या बाळाचा मृत्यू

कोरोनामुळे एका महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून बाळावर उपचार सुरू होते. सोयगाव तालुक्यातील पावरी गावातील हे बाळ होते