
Aurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. बस गाड्या बंद असल्याने प्रवाशांची ओढाओढ करताना खाजगी वाहन चालकांची हाणामारी औरंगाबादमध्ये पाहायला मिळाली.
औरंगाबाद : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. बस गाड्या बंद असल्याने प्रवाशांची ओढाओढ करताना खाजगी वाहन चालकांची हाणामारी औरंगाबादमध्ये पाहायला मिळाली. एसटी बंद असल्याने प्रवाशांची गर्दी झाल्यानंतर गाडी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये प्रवासी भरण्यावरून फ्री-स्टाईल हाणामारी झाली. औरंगाबाद मधील सिडको बस स्थानकाजवळ हा प्रकार घडला. दोन वाहनचालकांनी एकमेकांना मारहाण केल्यानंतर जवळील नागरिकांनी वाद मिटवला. बस बंद असल्याने प्रवाशांची हेळसांड तर दुसरीकडे खासगी वाहन चालकांचे वाद वाढले आहेत.
Related Video
अजय देवगणच्या लेकाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फिटनेस पाहून व्हाल थक्क!
PM Kisan Yojana: 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख...
पुन्हा नव्याने...38व्या बर्थडेला तेजश्री प्रधानला मिळालं मोठं सरप्राईज
90 किमी ताशी वेगाने वारे धडकणार, 17 राज्यात इशारा, महाराष्ट्रात..
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
Satara : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावे : खासदार उदयनराजे भोसले
Yeola : जळगाव नेऊरमध्ये 6 एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा कठोर निर्णय
नंदुरबार:रस्ता नसल्याने नवरदेवाची चार किलोमीटर खांद्यावरून वरात
पुणे :शिरूर-चिखलात अडकली जीप अखेर ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढली..
कणकवली : 12 वर्षीय मंथन उकर्डेने ट्रॅम्पोलिन स्पर्धा गाजवली