Marathi News Videos Babasaheb purandare shivsena minister sanjay raut talk about babasaheb purandare

Babasaheb Purandare | बाळासाहेब ज्या मोजक्या लोकांचा चरणस्पर्श करायचे त्यातले बाबासाहेब एक : संजय राऊत
मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते.
पुणे : मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. यावेळी शिवसेनानेते संजय राऊत यांनी बाळासाहेब ज्या मोजक्या लोकांचा चरणस्पर्श करायचे त्यातले बाबासाहेब एक अशी प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फलंदाजांची शिकार करणारा 'टायगर' आता दिल्लीचा फिरकीगुरू! नवी इनिंग सुरू
दिव्या भारतीनं प्रसिद्ध अभिनेत्रीला अंडरवर्ल्डबद्दल काय सांगितलेलं?
बहिणीसोबतच क्रिकेटरनं थाटला संसार; आता पाच मुलींचा बाप, दिग्गज खेळाडूच
राज ठाकरेंनी देशाच्या भविष्याबाबत काय म्हटलं? मोठं विधान...
WC सिलेक्शनबद्दल विराट, रोहितच्या मनातली भिती BCCI ने काढून टाकली पण..
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..