Ravi Rana | मोठी खळबळ! राजकारणातील कट्टर वैरी येणार एकत्र? बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात चर्चा
विधानपरिषदेवर कोणत्या पक्षातून कोण जाईल या चर्चांनी सध्या राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी काही नावे समोर आली आहेत. यापैकी एक नाव बच्चू कडू आहे, तर दुसरे नाव नीलम गोऱ्हे यांचे आहे. अलीकडेच बच्चू कडूंबाबत एक महत्त्वाची बातमी आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बच्चू कडू यांनी एका बड्या नेत्याशी चर्चा केल्याचे चित्र आहे. विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यानच राजकारणातील कट्टर वैरी म्हणजेच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बच्चू कडूंनी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यावर मंत्रीपद मिळेल अशा चर्चाही रंगल्या आहेत. नेमकं सत्य काय हे अजून उघड होऊ शकलेलं नाही.
मोठी खळबळ! राजकारणातील कट्टर वैरी येणार एकत्र? बच्चू कडू आणि रवी राणा
शरद पवारांची कुटुंबातील सदस्यांसोबत क्लोज डोअर बैठक होणार
एका महिन्यानंतर पुन्हा रुपाली चाकणकर ॲक्टिव्ह मोडवर, नवी अपडेट समोर
बापरे! अशोक खरातच्या कार्यालयातून मिळाले 35... धक्कादायक माहिती समोर