
पुण्यात झळकले नरेंद्र मोदी, शरद पवार यांचे एकत्र असणारे बॅनर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे एकत्र बॅनर्स झळकले आहेत.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज मोदी वेगवेगळ्या विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार जाणार असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे एकत्र बॅनर्स झळकले आहेत. बॅनरवर असलेल्या शरद पवार यांच्या फोटोमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Published on: Aug 01, 2023 11:03 AM
Related Video
फडणवीसांनी पंकजांना मुख्यमंत्री करावे, राहुल यांचा काँग्रेसकडून बचाव..
लिओनल मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त, म्हणाला की..
Vastu Shastra : या तीन वस्तू कधीच कोणाला करू नका दान, घरात येईल गरीबी
नेपाळमध्ये BAPS कडून पूरग्रस्तांसाठी मदत, बाधितांना गरजेच्या वस्तू
व्हायग्रा खाऊन त्याला पुन्हा GF शी ठेवायचे होते संबंध,विरोध केल्यावर..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
बुलढाणा:पावसाअभावी पिके करपली, दुष्काळ जाहीर करा, एकरी ५० हजार रुपयांची सरसकट मदतीची मागणी
अहिल्यानगर - श्रीरामपुर - पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात ; पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
मुंबईतील मैदान वाचवण्यासाठी मनसेचं प्रतिकात्मक आंदोलन...
सुप्रिया सुळे यांच्याकडून सोमेश्वर देवस्थानात महाअभिषेक
कोथिंबिरीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने तीन एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला