
संजय राऊत यांना धमकी; अजित पवार म्हणतात, धमकी आली असेल तर…
मी सभागृहात बोललो होतो की, नितीन गडकरींना धमकी आली होती. शरद पवारसाहेबांना धमकी आली होती. त्यामुळे या धमक्यांची चौकशी होणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणालेत. पाहा...
बारामती : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर त्यांना धमकी आली असेल, तर त्यांनी रीतसर तक्रार दाखल करावी. पोलिसांनीही या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा. जनतेच प्रतिनिधित्व करणाऱ्यांना अशा प्रकारे धमकी आल्या तर लोकसभा आणि राज्यसभा याची नोंद घेत असते. याबाबतीत मी अधिक माहिती घेईन. संजय राऊत यांना मदत झाली आहे की नाही याची माहिती घेऊन त्यांना हवं ते सहकार्य करेल, असं अजित पवार म्हणाले आहेत. ते बारामतीत बोलत होते.
Published on: Apr 01, 2023 1:45 PM
Related Video
आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू; H1N1 टेस्ट पॉझिटिव्ह
सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच
तीन महिन्यानंतर टीम इंडियाचा कसोटी संघ बदलणार, हे 4 खेळाडू होणार बाद?
मराठा आंदोलन पेटलं, आंदोलक थेट मंत्र्याच्या गाडीखाली, सोलापुरात राडा
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
गोंदियात मुसळधार पाऊस, धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ...
बारामतीत जय पवारांचा जनता दरबार; लाडक्या बहिणींनी बांधली राखी
खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त; नंदुरबारमध्ये ‘रस्ता हरवला आहे’ च्या बॅनरने वेधले नागरिकांचे लक्ष
न्यूयॉर्कच्या टाईम्स स्केवर झळकले सरसंघचालकांचे पोस्टर्स
अजित पवारांच्या निधनाला सात महिने पूर्ण, सुनेत्रा पवारांनी स्मृतिस्थळाच घेतलं दर्शन