Baramati By-Election 2026 | सुनेत्रा पवार यांना पहिला मोठा दिलासा… लक्ष्मण हाकेंची अखेर माघार, कुणी कुणी केले फोन? पडद्यामागे काय घडलं?
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडेल?
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडेल? या कडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या भेटीगाठीनंतर लक्ष्मण हाके आणि दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार का घेतली याबद्दल सांगितले तसेच इतर मुद्द्यांवरही भाष्य केले.
माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, ‘त्यांना सुनेत्रा पावार, देवेंद्रजी फडणवीस तसेच अनेक मोठ्या नेत्यांनी कॉल केले. तेव्हा मी विचार केला आणि माघार घेतली. मात्र आमचे अनेक प्रश्न मार्गी लागत नाहीत, पाठिंबा असाल तरी ती लढाई आम्ही लढू’. पुढे त्यांनी ओबीसी आणि दलित समाजाबाबतच्या निष्ठेवरही स्पष्ट मत मांडले. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या व्यक्तीमत्त्वाबाबतही भाष्य केले.
Published on: Apr 06, 2026 10:38 AM
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद
शरद पवार गट NDAमध्ये जाणार?; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर!
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच
खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ

