VIDEO : Breaking | क्लिअरन्स नसल्याने घोळ, गोपीनाथ गडावर परतल्यानंतर पंकजांच्या हेलिकॉप्टरचं पुन्हा उड्डाण
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा बीड जिल्ह्यातील सावरगाव (सुपे) येथे आज भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा आहे. भगवान भक्तिगडावर येण्यासाठी पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून निघाल्या देखील होत्या. मात्र, क्लिअरन्स नसल्याने घोळ झाला आणि गोपीनाथ गडावर परतल्यानंतर पंकजांच्या हेलिकॉप्टरचं पुन्हा उड्डाण घेतली.
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा बीड जिल्ह्यातील सावरगाव (सुपे) येथे आज भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा आहे. भगवान भक्तिगडावर येण्यासाठी पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून निघाल्या देखील होत्या. मात्र, क्लिअरन्स नसल्याने घोळ झाला आणि गोपीनाथ गडावर परतल्यानंतर पंकजांच्या हेलिकॉप्टरचं पुन्हा उड्डाण घेतली. मागील दोन वर्षांपासून सर्व कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होत होते. कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते. या वर्षी मात्र पंकजा मुंडे यांच्या भगवान गडावरच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. आता पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावरील 12 एकर परिसरात पार पडत आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

