
VIDEO: Beed मध्ये Tractor चालकाचा जीवघेणा Stunt, video सोशल मीडियावर viral
बीडमध्ये ट्रॅक्टर चालकाचा जीवघेणा स्टंट पहायला मिळाला. चालकाने केलेला हा स्टंट सध्या मोठ्या प्रमाणवार व्हायरल होत आहे. घाट पार करताना त्याने केलेला केलेला स्टंट खूप लोकप्रिय होत आहे.
बीडमध्ये ट्रॅक्टर चालकाचा जीवघेणा स्टंट पहायला मिळाला. चालकाने केलेला हा स्टंट सध्या मोठ्या प्रमाणवार व्हायरल होत आहे. घाट पार करताना त्याने केलेला केलेला स्टंट खूप लोकप्रिय होत आहे. मात्र थोडी जरी चुकी झाली असती तर हा कारनामा ट्रॅक्टर चालकाच्या जीवावर बेतला असता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या संख्येने शेअर केला जात आहे. अवघ्या एका दिवसातच या व्हिडिओला हजारोंच्या वर लाइक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. तसेच यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.
Related Video
महायुतीचे दोन्हीही संकटमोचक मैदानात, पण बंडखोर उमेदवार ऐकेना;
तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग ? 5 जून रोजी किती वाढले दर?
दिल्लीत पुन्हा आगीचा भडका, भीषण आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, थेट..
कॅप्टन बनण्याआधी श्रेयस पुन्हा जिंकला, सूर्यकुमार वाईट पद्धतीने हरला
महिलेला दाखवण्यात येणारे 'ते' व्हिडीओ आणि पाकिस्तानी मौलाना...
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
Gondia : गोलू-संगीताची नवी सुरुवात, 2 आत्मासमर्पित माओवादी विवाह बंधनात
Parli : परळीत झुरळे गोपीनाथ मंदीराची चर्चा
बिनविरोध विजयानंतर विक्रम काकडे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला फूले अर्पण केली..
भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये,दुध भेसळीवर कारवाईची मागणी
नगर पंचायत कार्यालयात रचला कचऱ्याचा ढिगारा; संतप्त नागरिकांचे आंदोलन