शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत चारही दुकाने खाक
याचदरम्यान शॉर्ट सर्किट होऊन चांदणी चौकात आग लागली. शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशामक दलाने आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले होते
बीड : राज्यातील अनेक भागात अजुनही अवकाळी सह गारपीट होताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातही अवकाळी सह गारपीट झाली. तर काल देखिल वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. याचदरम्यान शॉर्ट सर्किट होऊन चांदणी चौकात आग लागली. शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशामक दलाने आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले होते. मात्र आग भीषण असल्याने चारही दुकाने भस्मसात झाली. आगीत स्वस्त धान्य दुकानासह इतर दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
Published on: Apr 20, 2023 08:46 AM
Latest Videos
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

