Bhandara Fire | भंडाऱ्यातील तुमसरमध्ये किराणा दुकानाला भीषण आग, लाखोंचं नुकसान

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात असेलल्या हरिओम ट्रेडर्स या किराणा दुकानाला मध्यरात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली होती, दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच अग्नि शामक विभागाला याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आग इतकी भीषण होती की आग आटोक्यात येत नव्हती. | Bhandara  Shop Break Out Fire

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात असेलल्या हरिओम ट्रेडर्स या किराणा दुकानाला मध्यरात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली होती, दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच अग्नि शामक विभागाला याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आग इतकी भीषण होती की आग आटोक्यात येत नव्हती त्यामुळे तिरोडा वरुण सुद्धा अग्नी शामक विभागाची गाडी बोलवण्यात आली होती. अखेर चार तासाच्या अथक प्रयत्नांनी आग विझविण्यात यश आले, मात्र तो पर्यंत संपुर्ण दुकान जळून खाक झाली होती, या आगीत जवळपास 15 लाखाचा किराणा साहित्य आगीत स्वाह झालं आहे, ही किराणा दुकान शहराच्या मध्यभागी होती ही आग इतकी भीषण होती की जवळच्या घरांना देखील आपल्या कवेत घेऊ शकत होती मात्र वेळीच सावधगी बाळकल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही (Bhandara  Shop Break Out Fire)