
“मंत्रिमंडळ विस्तारानंतर मीही मंत्री असणार”, शिंदेगटाच्या आमदाराचा दावा
शिंदेगटाच्या आमदाराचा मंत्रिपदावर दावा
मुंबई : शिंदेगटाचे सर्व मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनासाठी ते जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदेगटाचे आमदार भरतशेट गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी मंत्रिपदावर दावा केलाय. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मी मंत्रिपदाची शपथ घेईल, असं गोगावले म्हणालेत. खात्याबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देतील. त्या खात्याची जबाबदारी मी घेईल, असं गोगावले यांनी सांगितलं आहे.
Published on: Nov 26, 2022 8:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Gautam Gambhir: रवींद्र जडेजाची एक चूक अन् गंभीरची रिअॅक्शन चर्चेत
शिल्पा शेट्टीसोबत घटस्फोटाची बातमी कळताच जेलमध्ये खचलेला राज कुंद्रा
मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना भडकली
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
शिवसेना कुणाची? आज सिब्बल यांची फायनल बॅटिंग, कोणते अस्त्र काढणार?
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नाशिक - अजय देवगण यांनी घेतले त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन
आमदार रोहित पाटलांनी क्रिकेटच्या मैदानात षटकारांचा पाडला पाऊस
दोन वळूंची तुफान झुंज ; मोकाट जनावरांमुळे कोपरगांव शहरात दहशतीचे वातावरण
मध्यरात्री फणसाच्या कट्ट्यावर बसलेला बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद
सादतपूरमध्ये बिबट्याची दहशत; कुत्रा आणि मांजराचा पाठलाग सीसीटीव्हीत कैद