लोकसभेच्या अर्जासाठी काही तास शिल्लक, मात्र अद्याप शिंदेंकडून उमेदवारी जाहीर नाही

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहे. तरी देखील यवतमाळ-वाशिममध्ये शिंदेंच्या शिवेसेने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भावना गवळी यांचा उमेदवारीवर दावा आहे. मात्र संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा आहे मात्र लोकसभा लढण्यास त्यांनी नकार दिल्याची माहिती मिळतेय.

लोकसभेच्या अर्जासाठी काही तास शिल्लक, मात्र अद्याप शिंदेंकडून उमेदवारी जाहीर नाही
| Updated on: Apr 03, 2024 | 12:13 PM

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहे. तरी देखील यवतमाळ-वाशिममध्ये शिंदेंच्या शिवेसेने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तर विद्यमान खासदार भावना गवळी मुंबईत तळ ठोकून असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र निर्णय का होत नाही? असा सवाल सध्या केला जातोय. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भावना गवळी यांचा उमेदवारीवर दावा आहे. मात्र संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा आहे मात्र लोकसभा लढण्यास त्यांनी नकार दिल्याची माहिती मिळतेय. तर संजय राठोडांनी लढावं अशी शिंदे गटाच्या कोअर टीमची इच्छा आहे. सोमवारी रात्री भावना गवळींनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्यामुळे यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून भावना गवळी की संजय राठोड यांना तिकीट मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Follow us
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.
चंदा दो धंदा लो, हा खेळ...संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघाती आरोप
चंदा दो धंदा लो, हा खेळ...संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघाती आरोप.
ठाकरेंना आदूची, पवारांना तोईची काळजी पण मोदींना....भाजप आमदारानं डिवचल
ठाकरेंना आदूची, पवारांना तोईची काळजी पण मोदींना....भाजप आमदारानं डिवचल.
महाराष्ट्रासह देशातील 11 राज्याना उन्हाच्या झळा, हवामान खात्याचा इशारा
महाराष्ट्रासह देशातील 11 राज्याना उन्हाच्या झळा, हवामान खात्याचा इशारा.
सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात अपडेट, लॉरेन्स बिश्नोईची चौकशी?
सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात अपडेट, लॉरेन्स बिश्नोईची चौकशी?.