भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरच्या कापूरहोळ परिसरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. भोर तालुक्यातील भोंगवली गावात होणारा पुणे ट्रान्समिशन थ्री या खाजगी कंपनीचा हाय व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

Published on: Aug 23, 2026 03:00 PM
Follow Us
Latest Videos
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही