Sindhudurg | भुईबावडा घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत
भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली, या रस्त्यावरील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. सध्या दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली, या रस्त्यावरील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. सध्या दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात चार वेळा या घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली आहे. लगतचा करूळ घाट खचल्याने तेथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे भुईबावडा घाटातून वाहनांची वर्दळ वाढली होती. मात्र, सतत दरड कोसळून वाहतूक विस्कळित होत असल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

