Maharashtra politics : तानाजी सावंत यांना मोठा धक्का; सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हटवलं
तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना मोठा धक्का बसला आहे. तानाजी सावंत यांना शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हटवण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून तानाजी सावंतांवर कारवाई करण्यात आली.
तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसला आहे. तानाजी सावंत यांना शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हटवण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून तानाजी सावंतांवर कारवाई करण्यात आली. तानाजी सावंत यांना जिल्हा संपर्क पदावरून हटवल्यानंतर अनिल कोकीळ यांची सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Published on: Jul 10, 2022 10:19 AM
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

