VIDEO : Amit Shah | शिर्डीतील प्रवरानगर ही सहकार क्षेत्राची काशी, प्रवरानगरमधून अमित शाह LIVE
अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातर्फे सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, सुजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातर्फे सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, सुजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र आहे, असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काढले. अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथं पहिल्या सहकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की आज सहकार क्षेत्र अडचणीत आहे. मात्र, सहकारातल्या व्यक्तींमध्ये जर काही दोष असतील, तर त्यातून स्वत: ला मुक्त करण्याची जबाबदारी आपली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

