VIDEO : Raosaheb Danve | इंधनाचे दर अमेरिकेत ठरवले जातात, रावसाहेब दानवे यांचा दावा
आपल्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Diesel Price) या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार काही रोज या किंमती कमी जास्त करत नाही, त्यामुळे सरकारला यासाठी दोषी ठरवणे योग्य नाही, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
आपल्या विनोदी आणि टोले मारण्याच्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अजब वक्तव्य केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Diesel Price) या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार काही रोज या किंमती कमी जास्त करत नाही, त्यामुळे सरकारला यासाठी दोषी ठरवणे योग्य नाही, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने काढलेल्या महागाईच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या अजब वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काँग्रेसने महागाईविरोधात काढलेल्या मोर्चावर त्यांनी नुकतीच ही औरंगाबादमध्ये प्रतिक्रिया दिली.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

