Breaking | वेंगुर्ला नगरपरिषदेत राणेंचा ‘मविआ’ला दे धक्का, उपनगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी

Breaking | वेंगुर्ला नगरपरिषदेत राणेंचा ‘मविआ’ला दे धक्का, उपनगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी

| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 8:43 AM

वेंगुर्ला नगरपरिषदेत राणेंचा 'मविआ'ला दे धक्का, उपनगराध्यपदी भाजपचा उमेदवार विजयी. भाजपच्या उमेदवार शितल आंगचेकर विजयी झाल्या आहेत. त्यांनी महाविकासआघाडीच्या विधाता सावंत यांचा पराभव केला. शितल आंगचेकर यांनी 10 विरुद्ध 7 अशा मतांनी ही लढाई जिंकली. 

वेंगुर्ला नगरपरिषदेत राणेंचा ‘मविआ’ला दे धक्का, उपनगराध्यपदी भाजपचा उमेदवार विजयी. भाजपच्या उमेदवार शितल आंगचेकर विजयी झाल्या आहेत. त्यांनी महाविकासआघाडीच्या विधाता सावंत यांचा पराभव केला. शितल आंगचेकर यांनी 10 विरुद्ध 7 अशा मतांनी ही लढाई जिंकली.