Marathi News Videos Bjp Devendra Fadnavis in Bhiwandi to wish mp Kapil Patil on his birthday cricket match video viral

कपिल पाटील यांच्या बॉलिंगवर देवेंद्र फडणवीस यांची तुफान बल्लेबाजी, बघा व्हिडीओ
VIDEO | कपिल पाटील यांच्या बॉलिंगवर देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी, सोशल मिडियावर होतंय कौतुक
ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजवर राजकीय व्यासपीठावर विरोधकांवर तुफान फटकेबाजी करताना पाहिले आहे. मात्र भिवंडी येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक स्पर्धेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. सध्या याचेच कौतुक सोशल मिडियावर होताना दिसतंय. भिवंडीचे भाजप खासदार, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खासदार चषकाचे आयोजन केले होते. यामध्ये कपिल पाटील हे गोलंदाजी करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट चौकार षटकार लावत आपले कौशल्य उपस्थितांना दाखवले. कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस भिवंडीत आले होते. तेव्हा हा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Mar 06, 2023 8:29 PM
Related Video
शाखा संचलनापासून ते पर्यावरण, संघांच्या प्रांत प्रचारक बैठकीत महत्वाची
Vastu Shastra : रविवारच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामं
Chanakya Niti : लग्नापूर्वी या चार गोष्टींचा आवश्य विचार करा
चुकूनही लावू नका हे छोटसं फुलझाड, चूक केल्यास घरात जागोजागी दिसतील साप
IMD Weather Update : मोठं संकट, पाऊस पुन्हा धो-धो कोसळणार
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच