Chandrakant Patil | अमरावतीच्या महापौरांवरही राज्य सरकारचा दबाव असेल, चंद्रकांत पाटलांची टीका

या सरकारला एसटी(ST)चं नेटवर्क मोडून काढायचं आहे. कोणत्यातरी प्रायव्हेट कंपनीसी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट झालंय, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलाय.

प्रदीप गरड

|

Jan 16, 2022 | 5:10 PM

या सरकारला एसटी(ST)चं नेटवर्क मोडून काढायचं आहे. कोणत्यातरी प्रायव्हेट कंपनीसी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट झालंय, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलाय. सर्व डेपो त्यांना विकायचे आहेत. मुख्यमंत्र्यांना हे लक्षात येत नाही, की जमीन लाटण्यासाठी हे सर्व चाललंय, अशी टीका त्यांनी केलीय. तर राणा दाम्पत्याच्या प्रकरणी विचारलं असता, राज्य सरकारचा अमरावतीच्या महापौरांवरही दबाव असेल, असं त्यांनी म्हटलंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें