Special Report | शिवसेनेमुळं महाराष्ट्र बंद यशस्वी झाला?
बंद यशस्वी झाला, असं महाविकास आघाडी म्हणत आहे. तर भाजपने बंद फसल्याची टीका केलीय. त्यातही जाहीर ठिकाणी बंद यशस्वी झाला. त्याचं क्रेडीट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिलं.
बंद यशस्वी झाला, असं महाविकास आघाडी म्हणत आहे. तर भाजपने बंद फसल्याची टीका केलीय. त्यातही जाहीर ठिकाणी बंद यशस्वी झाला त्याच क्रेडीट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिलं. शिवसेना स्टाईल बंदला लोक घाबरतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवेसेने मुंबई, ठाणे बंद यशस्वी करुन दाखवला. याशिवाय राज्यातील अनेक भागात शिवसेनेने रस्त्यावर उतरुन ठिकठिकाणी दुकानं बंद पाडली. याच बंदवर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Oct 11, 2021 09:53 PM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

