Chandrashekhar Bawankule | शिवसेना आणि राष्ट्रवादी ओबीसी आरक्षण विरोधी, काँग्रेसने साथ सोडावी

Chandrashekhar Bawankule | शिवसेना आणि राष्ट्रवादी ओबीसी आरक्षण विरोधी, काँग्रेसने साथ सोडावी

| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 8:18 PM

ओबीसी आरक्षणाचा राज्य सरकार फुटबॉल करत आहे. त्यांनी फुटबॉल करु नये, ओबीसींना न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

मुंबई : सेना आणि राष्ट्रवादी ओबीसी आरक्षण विरोधी आहे. त्यांची भूमिका चुकीची आहे. म्हणून काँग्रेसनं भूमिका घ्यावी सरकारमध्ये राहू नये. ओबीसी आरक्षणाचा राज्य सरकार फुटबॉल करत आहे. त्यांनी फुटबॉल करु नये, ओबीसींना न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.