
पावसात भिजूनही तुमचे 54 च्यावर आमदार निवडून आले नाहीत, Gopichand Padalkar यांचा शरद पवारांना टोला
पडळकर यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते आणि सांगलीतील जिल्हा बँकेच्या राजकारणावरुन देखील टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत, असं देखील पडळकर म्हणाले.
सांगली : विधानसभा निवडणुकीनंतर कुणाची सत्ता येईल याचा विचार शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या नेत्यांनी करू नये, असं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटलंय.शरद पवार यांनी एकच विचार करावा, कुणाच्या पाटीत खंजीर खुपसल्यावर आपण सत्तेत येऊ हे त्यांनी ठरवाव, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका केली आहे. पडळकर यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते आणि सांगलीतील जिल्हा बँकेच्या राजकारणावरुन देखील टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत, असं देखील पडळकर म्हणाले.
मध्यरात्री मोदींचं देशाला संबोधन, नीटबद्दल विद्यार्थ्यांना म्हणाले..
Rahul Gandhi : पीएम मोदींच्या मध्यरात्रीच्या संबोधनानंतर राहुल गांधींच्या 3 मागण्या, पहिली मागणी ‘आम्हाला राजीनामाच हवा’
Abhijeet dipke : वांगचुक यांनी उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंनी आभार मानले, पण..आपला स्टँड केला क्लियर
Vaibhav Sooryavanshi: वैभवनं फक्त 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं, तरीही भलताच खेळाडू ठरला सामनावीर, असं का?
विधान परिषद उपसभापतींच्या घरीच जबरी चोरी, सचिन अहिर यांच्या घरातून 2.65 कोटी लंपास… संशय कुणावर?
Related Video
वैभवनं फक्त 18 चेंडूत फिफ्टी मारली, तरीही भलताच खेळाडू ठरला सामनावीर
'आम्हाला राजीनामाच हवा' मोदींच्या संबोधनानंतर राहुल यांची प्रतिक्रिया
मध्यरात्री मोदींचं देशाला संबोधन, नीटबद्दल विद्यार्थ्यांना म्हणाले..
तू गप्प राहिलेलाच बरा.. सलमानच्या नव्या पोस्टवर भडकले नेटकरी
उपसभापतींच्या घरीच जबरी चोरी, सचिन अहिर यांच्या घरातून 2.65 कोटी लंपास
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले