Marathi News Videos BJP Leader Kirit Somaiya Criticized Uddhav Thackeray & Anil Parab over Resort Construction

Kirit Somaiya : किरीट सोमैयांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा, अनिल परबांना वाचवत असल्याचा आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अनिल परब (Anil Parab)यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अनिल परब (Anil Parab)यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला. आता पर्यावरण मंत्रालयानं परबांचा रिसॉर्ट बेकायदा असल्याचं ठरवलं, असं ते म्हणाले. यासंबंधीचे पैसे कसे आले, यासंबंधी आता आम्ही याचिका दाखल करणार असून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सोमैयांनी केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दांडीया खेळताना तरुण खाली कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गेले..
रावण दहनानंतर PM मोदींनी सांगितले देशाचे तीन शत्रू
नो-बॉल नसतानाही क्लीन बोल्ड विकेट रद्द; सामन्यात नेमकं काय घडलं?
वडील प्राध्यापक, आई शिक्षिका... पालघर ते कल्याण; कोण आहे ललित प्रभाकर?
माझ्यासोबत हे काय घडलं? आदिनाथ कोठारेनं सांगितला.....
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..