नितेश राणे राणे यांची जीभ पुन्हा घसरली; ठाकरे यांनी म्हटलं, ‘असा ###’
याचदरम्यान त्यात आज बदल झाला आणि ती दुसरी नवीन जाहिरात देण्यात आली. मात्र यावरून अजूनही टीका होत आहे. आजही जाहिरातीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाना साधला होता. तर काही सवाल भाजपला देखील केले होते. त्यानंतर आज भाजप नेते नितेश राणे यांनी एक ट्विट करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या जाहिरातीवरून जोरदार राजकारण तापलेलं आहे. याचदरम्यान त्यात आज बदल झाला आणि ती दुसरी नवीन जाहिरात देण्यात आली. मात्र यावरून अजूनही टीका होत आहे. आजही जाहिरातीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाना साधला होता. तर काही सवाल भाजपला देखील केले होते. त्यानंतर आज भाजप नेते नितेश राणे यांनी एक ट्विट करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी दोन फोटो ट्विट केले आहेत. ज्यात एक सामनावर जाहिरात आहे. तर दुसरा फोटो हा वज्रमूठ जाहिर सभेचा आहे. यावर कोठेही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही. यावरून बाळासाहेब कुठे आहेत? असा सवाल केला आहे. तर असा नालायक मुलगा परत होणे नाही !!! असं ही म्हटलं आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

