Pravin Darekar | आम्ही तिसरा डोळा उघडला तर मविआला बघून घेऊ – प्रवीण दरेकर
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही, असं दरेकर म्हणाले आहेत.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही, असं दरेकर म्हणाले आहेत.अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.
भाजपला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाची पोळी भाजण्याची गरज नाही. कोणतीही इच्छा असेल तर सर्व कांही करता येईल.महाराष्ट्रातील एसटी महामंडळ हे देशातील सर्वात मोठ महामंडळ आहे.त्यात काही लिकेजस आहेत. ते व्यवस्थित केलं तर सर्व काही व्यवस्थित करता येईल, असं दरेकर म्हणाले आहेत.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

