Pravin Darekar | 2-3 दिवसांत लोकल सुरु करण्याबाबत निर्णय न घेतल्यास रेलरोको करणार : प्रवीण दरेकर

पुढील 2-4 दिवसात लोकलबाबत निर्णय न घेतल्यास रेल रोको करु, असा इशारा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

मुंबई : कोरोना निर्बंधांमध्ये कोणतीही सूट नाही. लोकल प्रवास, दुकांनाबात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. पुढील 2-4 दिवसात लोकलबाबत निर्णय न घेतल्यास रेल रोको करु, असा इशारा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI