J&K Firing | पुलवामात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेत्याचा मृत्यू
पुलवाम्यात भाजप नेत्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानं एकच खळबळ उडालीय. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजप नेते राकेश पंडिता यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भाजप नेते राकेश पंडिता यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत त्यांना ठार केले. राकेश पंडिता यांच्यावर त्याच्या घराजवळ गोळीबार करण्यात आलाय.
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
