Marathi News Videos Bjp minister Pankaja Munde PA Anant Garje Wife end her life Investigation Underway Family Alleges Murder

Pankaja Munde PA Wife Death : पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जेंच्या पत्नीचं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन! नेमकं घडलं काय?
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणाने गूढ वाढले आहे. कुटुंबीयांकडून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
भाजप मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी या घटनेला आत्महत्या नसून हत्या म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे यांचे लग्न झाले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत हत्येचा आरोप केला असून, पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत. मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या अडचणींबद्दल सांगत होती. तिच्या आणि पतीमध्ये वाद सुरू होते. घटनेच्या रात्री भांडणे झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अनंत गर्जे यांनी मात्र आपण घरी नसल्याचे आणि घरी परतल्यावर पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
Published on: Nov 23, 2025 12:13 PM
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा
Related Video
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
डिनर टेबलवरच घशात अन्न अडकलं अन्... प्रसिद्ध अभिनेत्यासोबत...
Chanakya Niti : पद प्रतिष्ठेपेक्षाही महत्त्वाच्या असतात या चार गोष्टी
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं