भाजप आमदार Amit Satam यांचं Kishori Pednekar यांना थेट आव्हान

मी आपणास जाहीर आव्हान देतो की, तुम्ही माझे खरे अनुमोदनाचे पत्र सात दिवसांच्या आत महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करून दाखवावे.

| Updated on: Jul 17, 2021 | 7:01 PM

मुंबई : मुंबईला तुंबई करणाऱ्या व टिपू सुलतानाच्या नामकरणाच्या समर्थनाार्थ खोटं बोलणाऱ्या महापौरांचा मी निषेध करतो. आपली सुलतानवरची ‘श्रद्धा  झाकण्याकरीता आपण हिंदु ह्दयसम्राट यांच्या नावाचाही आडोसा घेताय व माझे नाव सुद्धा बनावट पद्धतीने टिपू सुलतान रस्ता नामकरण प्रकरणात गोवत आहात. ही दयनीय अवस्था आज सोनिया सेनेची झालेली आहे. याचं मला दुख आहे. मी आपणास जाहीर आव्हान देतो की, तुम्ही माझे खरे अनुमोदनाचे पत्र सात दिवसांच्या आत महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करून दाखवावे. अन्यथा तुम्ही बनावट पद्धतीने जे माझे नाव गोवले आहे, या विरोधात मी पोलीसात रितसर तक्रार करून तुमच्यावर 50 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असे आव्हान भाजप आमदार अमित साटम यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना केले आहे.

Follow us
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.