VIDEO : Madhuri Misal | भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचा खुलासा
राज्यातील चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीयं. आई आजारी असल्याचं कारण देत मुकेश राठोड या तरुणाने ही आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आमदार माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांची फसवणूक फसवणुक झालीयं.
राज्यातील चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीयं. आई आजारी असल्याचं कारण देत मुकेश राठोड या तरुणाने ही आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आमदार माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांची फसवणूक फसवणुक झालीयं. मुकेश नावाच्या तरूणाने मेडिकल आणि हॉस्पिटलचे बिल देण्यासाठी या आमदारांकडे पैशांची मागणी केली होती. यासंदर्भात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केलीयं. आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर पुण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
Published on: Jul 19, 2022 01:35 PM
Latest Videos
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

