नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग कोर्ट निर्णय देणार?

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग कोर्ट निर्णय देणार?

| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 9:33 AM

भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुभाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी आज सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी होईल.नावणी होणार आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी आज सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी होईल.

भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी आज सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी होईल. नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष परब प्रकरणातील आरोपी गोट्या सावंतचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला आहे. नितेश राणे यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. नितेश राणे यांना आज जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.