शिवसेनेला आता वन खात्याची गरज नाही, कारण… Prasad Lad यांचा टोला
भास्कर जाधवला अध्यक्ष केले म्हणून काय भाजप घाबरेल अशी कोणतीही परिस्थिती नाही. भास्कर जाधव यांनी खोटे आरोप लावले त्याचा आम्ही निषेधच करत आहोत. (BJP mla prasad laad target shiv sena on forest department)
मुंबई : वन खातं काँग्रेसला देऊन अध्यक्ष पद शिवसेनेकडे ठेवण्याची चर्चा सुरू आहे असं आम्ही ऐकलं आहे. शिवसेनेला आता वन खात्याची गरज नाही कारण आता शिवसेनेत वाघच शिल्लक राहिले नाहीत. भास्कर जाधवला अध्यक्ष केले म्हणून काय भाजप घाबरेल अशी कोणतीही परिस्थिती नाही. भास्कर जाधव यांनी खोटे आरोप लावले त्याचा आम्ही निषेधच करत आहोत.
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
