Dhas And Satish Bhosale Video : ‘खोक्या… सॉरी अरे बाबा.. 100% माझा आशीर्वाद…’, सुरेश धस अन् सतीश भोसलेंची ऑडिओ क्लिप व्हायरल
धसांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर अंजली दमानिया आक्रमक झाल्यात. यानंतर कार्यकर्ता माझा कारवाई करा, असं यावर सुरेश धस यांनी म्हटलं आहे. सुरेश धस आणि सतीश भोसलेमधला काही दिवसांपूर्वीची एक ऑडिओ क्लिप देखील सध्या व्हायरल होते.
बीडमध्ये माराहाणीच्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धसांच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तर धसांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर अंजली दमानिया आक्रमक झाल्यात. यानंतर कार्यकर्ता माझा कारवाई करा, असं यावर सुरेश धस यांनी म्हटलं आहे. हेलीकॉप्टरमधून उतरत असल्याचा हा व्हिडिओ होता. त्यानंतर गाडीमध्ये पैसे मोजत असल्याचा देखील व्हिडिओ समोर आला आणि पैसे उडवतानाचा देखील दमानियांकडून आणखी एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. तर या मुद्द्यावर आता दमानिया आक्रमक झालेले आहेत. तर सुरेश धस आणि सतीश भोसलेमधला काही दिवसांपूर्वीची एक ऑडिओ क्लिप देखील सध्या व्हायरल होत आहे. मात्र टीव्ही नाईन मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
सुरेश धस आणि सतीश भोसलेमधला संवाद
सुरेश धस हा खोक्या
सतीश भोसले हा बोला नाही.
सुरेश धस हॅलो सॉरी आरे बाबा मला गडबडीत जमलं नाही. शुभेच्छा द्यायला.
सतीश भोसले बोला ना.. बोला ना…
सुरेश धस काही नाही वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा.
सतीश भोसले धन्यवाद धन्यवाद तुमच्या आशीर्वाद असाच राहूद्या
सुरेश धस शंभर टक्के आहे काय? ९९ टक्के सुद्धा नाही शंभर आहे.
सतीश भोसले ओके ओके धन्यवाद बॉस.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
