
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर प्रविण दरेकर म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार संवेदनशील…
VIDEO | एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नये आणि..., काय म्हणाले भाजप नेते प्रविण दरेकर?
मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील एसटी चालक भीमराव सूर्यवंशी यांनी आत्महत्या केली. यासंदर्भात बोलताना भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येचं कोणीही समर्थन करणार नाही हा प्रकार वाईटच आहे. मात्र राज्य सरकार प्रत्येक बाबतीत एसटी कर्मचाऱ्यांचा विचार करत आहे. कमीत कमी एसटी कर्मचाऱ्यांचा हत्या व्हाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शिंदे-फडणवीस सरकार एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम करत आहे. तसेच राज्यातील कष्टकरी कामगार पगाराविना राहणार नाही, अशाप्रकारचे संवेदनशील राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आहे, असेही प्रविण दरेकर म्हणाले.
Published on: Feb 16, 2023 10:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढेंचा विषय खोल! कर्मचाऱ्याची वाढलेली नखं दिसताच लायसन रद्द
'दहशतवादी त्यांची हत्या करणार,' केंद्रीय मंत्र्याला थेट धमकीने खळबळ
पार्टीत जास्त चिकन खाल्लं म्हणून भडकला, मित्रच मित्राच्या जीवावर उठला
Chanakya Niti : ज्यांच्या मुलांमध्ये असतात हे गुण ते आई-वडील भाग्यवान
असं कसं सिलेक्शन..! 7 सामन्यात फक्त 1 विकेट, दुखापत तरी संघात निवड
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..