Mumbai Schools | मोठी बातमी, मुंबईतील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर,  15 डिसेंबरला शाळांची घंटा वाजणार

Mumbai Schools | मोठी बातमी, मुंबईतील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर, 15 डिसेंबरला शाळांची घंटा वाजणार

| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 1:27 PM

मुंबई महापालिकेनं (BMC) कार्यक्षेत्रातील शाळा 15 डिसेंबरपासून (Mumbai School Reopen) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार नाहीत.

ओमिक्रॉनचं संकट लक्षात घेता मुंबई महापालिकेनं (BMC) कार्यक्षेत्रातील शाळा 15 डिसेंबरपासून (Mumbai School Reopen) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार नाहीत. आता  मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळं मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे.