Marathi News Videos Bollywood actor Salman Khan and Rakhi Sawant receive death threats via mail from Lawrence Bishnoi gang

सलमान खानच्या जीवाला पुन्हा धोका, ‘या’ नावाजलेल्या अभिनेत्रीच्या ईमेलवर धमकीचा मेल
VIDEO | बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या जीवाला पुन्हा एकदा धोका, आता कुणी दिली धमकी
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि राखी सावंत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीने ही धमकी दिली आहे. ही धमकी त्यांना ईमेलवर पाठवण्यात आली असून हा मेल बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिला पाठवण्यात आला आहे. या मेलमध्ये आम्ही सलमान खानला मुंबईत जीवे मारून टाकू, असे म्हटले आहे. तर तू (राखी सावंत) यामध्ये अडकू नकोस, अन्यथा तू अडचणीत येईल, असेही राखीला धमकावल्याचे दिसतेय. दरम्यान, सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही सलमानला अशी धमकी देण्यात आली आहे. मात्र सलमानशी संबंधित या धमकीमध्ये राखी सावंतलाही पहिल्यांदाच धमकी देण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहेत.
Published on: Apr 19, 2023 8:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! तपासातून नवे धागेदोरे समोर
सोने-चांदीत गुंतवणूक करणारे होणार ‘मालामाल’! सोनेदर 3.80 लाखावर जाणार
ललित प्रभाकर 39 व्या वर्षीही अविवाहित, लग्न का करत नाही? ते सीक्रेट...
दांडीया खेळताना तरुण खाली कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गेले..
रावण दहनानंतर PM मोदींनी सांगितले देशाचे तीन शत्रू
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन