Marathi News Videos Breaking | Ravi Dahiya's brilliant victory in wrestling, defeat of Kazakhstan's wrestler

Breaking | कुस्तीत रवी दहियाचा शानदार विजय, कझाकस्तानच्या पैलवानाचा केला पराभव
एकीकडे भारताचा कुस्तीपटू रवि दहिया अंतिम सामन्यात पोहचला आहे. मात्र भारताचा दुसरा कुस्तीपटू दीपक पूनिया 86 किलो ग्राम वजनी गटात सेमीफायनलमध्ये अमेरिकेच्या टेलरकडून पराभूत झाला आहे. 10-0 ने टेक्निकल सुपरियोरिटीच्या जोरावर टेलरने विजय मिळवला आहे. दीपक आता कांस्य पदकासाठी सामना खेळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मटण, मासे खाण्यावर बंदी घाला; बागेश्वर बाबांच्या मागणीने राज्यात खळबळ
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
आता इराणची थेट दक्षिण कोरियाला धमकी, जर अमेरिकेची मदत केली तर...
वांद्रे येथील प्रसिद्ध गेईटी गॅलेक्सी सिनेमागृह अखेर बंद
दहीहंडीमधील डान्समुळे राधा पाटील अडचणीत, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...