
Bullock cart Race : नाशिकच्या ओझरमध्ये भिर्ररर… सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरची पहिलीच बैलगाडा शर्यत
सुप्रीम कोर्टा(Supreme Court)च्या निर्णयानंतर राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race Maharashtra) नाशिक(Nashik)मधल्या ओझर(Ozar)मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून बैलगाडा मालक, शेतकरी आणि हौशी दाखल झालेत.
सुप्रीम कोर्टा(Supreme Court)च्या निर्णयानंतर राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race Maharashtra) नाशिक(Nashik)मधल्या ओझर(Ozar)मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून बैलगाडा मालक, शेतकरी आणि हौशी दाखल झालेत. शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल कदम यांच्याकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. इथे मोठा उत्साह दिसून येतोय.
Published on: Dec 25, 2021 2:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
3.5 लाख रुपये किंमत अन् 33 किमी मायलेज, ही कार घेण्यासाठी तुफान गर्दी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार, गुलाबराव पाटलांच्या विधानाने खळबळ
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली! म्हणाले...
अनिरुद्ध आणि काव्या यांनी का निवडलं लग्नासाठी ग्रीस हे ठिकाण? कारण खास
बाप की चड्डी फडी पडी है...संजय राऊतांची तुफान बॅटिंग
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..