शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द शिवारात ही घटना घडली आहे.
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द शिवारात ही घटना घडली आहे. शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक आग लागली, या आगीत पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशिरा झाला होता. संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.
Latest Videos
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

