
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थांनी केली पाहा कमाल, असं काय बनवलं ज्याने मिळेल दुर्गम भागात मदत
दुर्गम ठिकाणी मदत पोहचवण्यासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थांनी अनोखा ड्रोन बनवलाय.
पुणे, 8 ऑगस्ट 2023 | माळीणप्रमाणे संपूर्ण इर्शाळवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. ईर्शाळवाडी गाव दुर्गम ठिकाणी वसलेले असल्यामुळे बचावकार्य करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या भागात औषधे आणि काही साहित्य घेऊन जाण्यासाठीही अडचण झाली. दरम्यान अशा दुर्गम ठिकाणी मदत पोहचवण्यासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थांनी अनोखा ड्रोन बनवलाय. हा चार किलो वजनाचा हा ड्रोन 12 किलोपर्यंत वजन उचलू शकतो. चेन्नईत ‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर इंडिया’ तर्फे साउथर्न सेक्शन ड्रोन डेव्हलपमेंट चॅलेंज स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला.
Published on: Aug 08, 2023 12:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Petrol Diesel Price: मोठा झटका! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ?
राज्यात वारं फिरलं, महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, थेट इशारा, हवामान अलर्ट
रविवारी लोकलचे वेळापत्रक बदलणार, या मार्गावर मेगाब्लॉक
ट्रम्पनं खेळ बिघडवला! रशिया अन् युक्रेनच्या युद्धात युरोपची एन्ट्री?
थेट प्रायव्हेट पार्टवर ठोसा, 16 नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर FIR दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?