Chandrapur Accident | पावसाचा अंदाज न आल्याने कार घसरुन उलटली

चंद्रपूर - वरोरा मार्गावर भर पावसात कारचा अपघात झाला. पावसाचा अंदाज न आल्याने कार घसरुन उलटली. या अपघातात कारमधील चौघेजण जखमी झालेत. ही कार चंद्रपूरहून वरोराला जात असताना हा अपघात झाला.

Chandrapur Accident | चंद्रपूर – वरोरा मार्गावर भर पावसात कारचा अपघात झाला. पावसाचा अंदाज न आल्याने कार घसरुन उलटली. या अपघातात कारमधील चौघेजण जखमी झालेत. ही कार चंद्रपूरहून वरोराला जात असताना हा अपघात झाला. | Car accident on Chandrapur Varora road while raining

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI