
PM Modi live | केंद्राकडून सर्व राज्यांना मोफत लस मिळणार, पंतप्रधान मोदींची घोषणा
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोना लसीकरणाच्या जबाबदारीतून पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारांना मुक्त केलं आहे. यापुढे देशातील कोरोना लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिलीय.
Published on: Jun 07, 2021 07:25 PM
Related Video
एप्रिलच्या अखेरीस राजयोग, सिंह राशीसह 'या' 2 राशींसाठी सुवर्णकाळ
शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि शक्ती देणारे 'हे' 5 नैसर्गिक पदार्थ
फक्त 449 रुपये, संपूर्ण फॅमिलीचा रिचार्ज, जिओचा सर्वात भारी प्लॅन!
IPL प्लेऑफमध्ये कोणते 4 संघ पोहोचणार? जाणून घ्या 10 संघांचं गणित
लाडक्या लेकीसोबत फरदीन खानचा डान्स; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह!
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा