Marathi News Videos Chaitri Ekadashi Pandharpur Shree Vitthal Rukmini Temple attractive decoration with flowers Vitthal devotees Amol Shere

धावती यात्रा, चैत्री एकादशीच्या निमित्ताने विठुरायाचा गाभारा सजला; लाखो भाविक दर्शनाला
एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिराला सनफ्लॉवर, गुलाब, अष्टर, शेवंती, झेंडू अशा देशी विदेशी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी ही केली आहे
पंढरपूर : चैत्री एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी आज लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिराला सनफ्लॉवर, गुलाब, अष्टर, शेवंती, झेंडू अशा देशी विदेशी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी ही केली आहे. त्यांनी यासाठी सुमारे एक टन फुलांचा वापर केला आहे. तर देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडप, चार खांबी अशा मंदिरातील विविध ठिकाणी ठिकाणी सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. फुलांची आरास केल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
Published on: Apr 02, 2023 10:08 AM
Related Video
सप्टेंबरमध्ये या राशींना लागणार जॅकपॉट, करिअरमध्ये मिळणार भरघोस यश
42 वर्षीय व्यक्तीने वजन झटपट केलं कमी; 'या' 4 सवयी ठरल्या गेमचेंजर
अनवाणी पायांनी स्वामिनारायण नदीकिनारी उभे राहायचे कारण...
2 वर्षांपूर्वीचं सुपरहिट गाणं, ज्याशिवाय कोणतीच पार्टी होत नाही पूर्ण
कुवेतचा पाकिस्तानला जोरदार धक्का, संरक्षण करारानंतर घेतला मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतले भिमाशंकरचे दर्शन
वाशीम: मोहजा येथे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बोटीतून जीवघेणा प्रवास...
कल्याण आयुक्तांचा मुखवटा लावून मनसेचं अनोखं आंदोलन
अमित ठाकरेंचा मिरा-भाईंदर दौरा, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
हिंगोली- विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळतं ना तपासण्यासाठी अभिजीत दिपके चढले टाकीवर