Marathi News Videos Chandrakant Khaire on Ramdas kadam Uddhav Thackeray Ratnagiri Khed Sabha Shivsena

“रामदास कदमांनी अनेकांना राजकारणातून संपवलं, भाई नावाचा अध्याय आता संपलाय”
Chandrakant Khaire on Ramdas Kadam : रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना कोणा कोणाकडून खोके घेतलेत हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी जोरदार टिका केली आहे. पाहा...
खेड रत्नागिरी : रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होतेय. या सभेआधी माजी खासदार, ठाकरेगटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. “रामदास कदम यांनी कितीतरी लोकांना राजकारणातून संपवलं. मी खासदार असताना मलासुद्धा शिवीगाळ केली. त्यांचा बदला घेतला. लगेच ते आमच्या इथून दुसरीकडे गेले. खोके कोणाकडे जमा केले. कंपन्या बंद करा, अशा नोटिसा देण्यासाठी त्यांचा पीए मोठे खोके घेऊन यायचा. रामदास कदमांच सगळं नाटकं आहे. रामदास कदमांचा अध्याय आता संपला आहे, असं खैरे म्हणाले आहेत.
Published on: Mar 05, 2023 2:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'कबरीमध्ये दफन होईल पण..', वयाच्या 60 व्या वर्षी सलमान खानचं वक्तव्य
फराह खानने कपाळावर टिळा लावण्यास दिला नकार, नेटकरी व्हिडीओ पाहून भडकले
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
भारताला सर्वात जास्त सोनं कुठला देश विकतो? या देशाकडे एवढं सोनं..
भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरील हल्ल्यानंतर विमान कंपन्या..
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?