
मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिरसाट फ्रस्टेड, काहीही बोलतात; ठाकरे गटाच्या नेत्याकडून नक्कल करत टीकास्त्र
Sanjay Shirsat : संजय शिरसाठ यांची अनेक लफडी आहेत. काढली तर त्यांची अनेक लफडी निघतील. आताच ते गोव्याला जाऊन जुगारमध्ये हरून आले. किती हरले त्यांना माहीत आहे, असं म्हणत टीका करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाठ यांची नक्कल करत टीका केली आहे. “संजय शिरसाठ काहीही बडबड करत असतात. तुम्ही जे खोके घेतले. ते घेऊन त्यांनी गप्प राहावं. मंत्रिपद न मिळाल्यामुळे संजय शिरसाठ फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे ते काहीही बोलतात”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केली आहे. शिरसाठ यांची अनेक लफडी आहेत. त्यांची अनेक लफडी निघतील. ते आताच ते गोव्याला जाऊन जुगारमध्ये हरून आले आहेत. किती हरले त्यांना माहीत आहे, असंही म्हणण्यात आलं आहे.
Published on: Mar 27, 2023 1:18 PM
Related Video
जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणार चमत्कार, 2 राशींचे आयुष्यच बदलणार
5 वीच्या अभ्यासक्रमात ऐश्वर्या रायचं हिट गाणं का? मोठा गदारोळ
4 जुलैची तारीख लिहून ठेवा, राज्यात तुफान पाऊस होणार; पावसाचा नवा अंदाज
IRE vs IND : भारताच्या मालिका पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू बरलला
TET पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसची पुन्हा निदर्शने, दादा भुसे यांना काळे
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या