Chandrakant Patil | राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीत

| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 9:54 AM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दिल्लीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आज चंद्रकांत पाटील हे दिल्लीला गेले. भाजपाचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटलांना दिल्लीत बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत आशिष शेलार आणि अमित शाह यांच्यात गुप्त बैकठ झाल्याचीही माहिती आहे. भाजपचे सर्व दिग्गज आज दिल्लीत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.